काशिमा मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
काशिमा मैदान

काशिमा फुटबॉल मैदान (जपानी: カシマサッカー スタジアム , काशिमा साक्का सुताज्यामू ; रोमन लिपी: Kashima Sakkā Sutajiamu ;) हे जपानातील काशिमा शहरातील फुटबॉल मैदान आहे. जपानातील अव्वल साखळी स्पर्धेतल्या बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या काशिमा अँटलर्स संघाचे हे घरचे मैदान आहे. मैदानाची आसनक्षमता ४०,७२८ आहे. इ.स. २००२ सालातील फिफा विश्वचषक स्पर्धेत या मैदानावर तीन सामने खेळले गेले.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये