कार निकोबार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कार निकोबार हे निकोबार द्विपसमूहातील प्रमुख बेट आहे व सर्वाधिक वस्तीचे बेट आहे. निकोबार समूहातील इतर बेटांप्रमाणे हे बेट डोंगराळ नसून सपाट आहे. भारतीय नौदल व वायुदलाचे मोठे ठाणे या बेटावर आहे.