कार्लोस बोनेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्लोस बोनेट

कार्लोस बोनेट (स्पॅनिश: Carlos Bonet; २ ऑक्टोबर १९७७, आसुन्सियोन) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या सेरो पोर्तेनो तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]