कारिया मुंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
कारिया मुंडा

कारिया मुंडा
जन्म एप्रिल २०, इ.स. १९३६
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय


कारिया मुंडा (जन्म: एप्रिल २०, इ.स. १९३६) हे भारतीय जनता पक्षाचे झारखंड राज्यातील नेते आहेत. त्यांनी इ.स. १९७७, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये विजय मिळवला. ते इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते.नंतरच्या काळात ते वाजपेयी सरकारमध्ये कोळसामंत्री होते. सध्या ते १५व्या लोकसभेचे उपाध्यक्ष आहेत.