कारडॅसियन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कारडॅसीयन | |
कारडॅसीयन सन्मानचिन्ह |
|
![]() कारडॅसीयन प्रजातीचा डमार नावाचा नर. |
|
|---|---|
| मूळ ग्रह | कारडॅसीया प्राईम |
| सदस्यत्व | कारडॅसीयन युनियन |
| आकाशगंगेमधिल ठिकाण | अल्फा क्वाड्रंट |
कारडॅसीयन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
[संपादन] हे सुद्धा बघा
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||||||||
