कामियो बेन्सो दि कावूर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कामियो बेन्सो दि कावूर (इटालियन: Camillo Benso, conte di Cavour) (ऑगस्ट १०, इ.स. १८१० - जून ६, इ.स. १८६१) हा इटलीचा राजकारणी व पहिला पंतप्रधान होता. इटलीच्या एकीकरणात बेन्सो दि कावुराचा महत्त्वाचा हात होता. तो मूळच्या इटालियन लिबरल पक्षाचा संस्थापक, तसेच दुसर्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात व गारीबाल्डीच्या एकीकरणाच्या मोहिमेच्या कालखंडात प्यिमाँत-सार्दिनियाच्या राज्याचा पंतप्रधानदेखील होता.
बाह्य दुवे [संपादन]
- एन.एन.डी.बी. - संक्षिप्त परिचय (इंग्लिश मजकूर)