कामधेनू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कामधेनू (संस्कॄत: कामधेनु) ही हिंदू पुराणांनुसार दिव्य गाय असून, ती सर्व गोवंशाची माता मानली जाते. ती व तिची कन्या नंदिनी इच्छार्थी पालकाच्या इच्छा पुर्या करतात, अशी समजूत आहे. हिंदू पुराणांत कामधेनूने वसिष्ठाला यज्ञकार्यासाठी इच्छित गोष्टी पुरवल्या, अशी कथा आढळते [ संदर्भ हवा ].