कापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कापराची संरचना
Sublimed camphor.jpg

कापूर (संस्कृत: कर्पूर ; इंग्लिश: Camphor, कँफर ;) हा मेणचट, पांढर्‍या रंगाचा, पारदर्शक व अ‍ॅरोमॅटिक वासाचा घन पदार्थ असतो. कीटोन या कार्बन संयुगांच्या वर्गात मोडणाऱ्या कापराचा रासायनिक फॉर्म्युला C10H16O असा आहे.

संप्लवन ही घटना कापराच्या बाबतीत दिसून येते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.