काओजाँग (निःसंदिग्धीकरण)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
काओजाँग (高宗) हे चिनी सम्राटांचे धारण करण्याचे नाव आहे. खालील सम्राटांनी हे नाव धारण केले होते.
- सम्राट काओजाँग (थांगवंशीय) (सन ६४९ - सन ६८३)
- सम्राट काओजाँग (सोंगवंशीय) (सन ११२७ - सन ११६२)