कांबोज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कांबोज (पर्शियन: کمبوہ; कंबुह)हे लोहयुगीन भारतातील क्षत्रिय लोक होते. यांच्या राज्याचे उल्लेख संस्कृत, आवस्ता, पाली भाषांतील प्राचीन साहित्यात आढळतात. प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी कांबोज एक होते.
कांबोज राज्य [संपादन]
एका मतानुसार कांबोजांचे राज्य भारताच्या पश्चिमेकडील सौराष्ट्राच्या भागात होते व द्वारका ही या राज्याची राजधानी होती [ संदर्भ हवा ].
राजे [संपादन]
श्रीकृष्ण हा महाभारत काळात या राज्याचा सत्ताधीश होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||