कांतारो सुझुकी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बॅरन कांतारो सुझुकी (जपानी:鈴木 貫太郎) (जानेवारी १८, इ.स. १८६७ - एप्रिल १७, इ.स. १९४८[१]) हा जपानचा एप्रिल ७ ते ऑगस्ट १७, इ.स. १९४७ दरम्यान ४२वा पंतप्रधान होता.
हा पेशाने दर्यासारंग असून तैसै योकुसंकाईचा शेवटचा नेता होता. जपानने पॉट्सडॅम घोषणा स्वीकारावी व अमेरिकेसमोर संपूर्ण शरणागती घेउन दुसरे महायुद्ध संपवावे यासाठी जपानच्या सम्राटाचे व सत्ताधारी मंडळींचे मन वळवण्यात सुझुकीचा मोठा वाटा होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ Nishida, Imperial Japanese Navy
|
|||||||||