कवठ किंवा कौठ हे एक कडक कवचाचे, आंबड चवीचे फळ. याचा गर तांबूस रंगाचा असतो. त्याची गूळ, तिखट व मीठ टाकून कवठाची चटणी करतात.