कल्पसर प्रकल्प
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कल्पसर प्रकल्प गुजरातच्या खंभातच्या अखातावर प्रस्तावित बांध आहे. सुमारे ६५ किमी लांबीचा हा बांध गोड्या पाण्याचे सरोवर तयार करेल तसेच त्याच्या भिंतीवरुन लोहमार्ग व महामार्गही धावतील.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |