कलैकुंदा वायुसेना तळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कलैकुंदा वायुसेना तळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कलैकुंदा येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ मिदनापूर जिल्ह्यात खरगपूर शहराजवळ आहे.

येथे भारतीय वायुसेनेची १८ क्रमांकाची स्क्वॉड्रन तळ ठोकून आहे. यात भारतीय बनावटीची मिग-२७ विमाने असून या स्क्वॉड्रनला फ्लाइंग बुलेट्स असे टोपणनाव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.