कर्हाड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख कराड नावाचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शहर याबद्दल आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुका यासाठी पाहा, कराड तालुका.
| कराड | |
| जिल्हा | सातारा जिल्हा |
| राज्य | महाराष्ट्र |
| लोकसंख्या | ५६,१४९. २००१ |
| दूरध्वनी संकेतांक | ०२१६४ |
| टपाल संकेतांक | ४१५ ११० |
| वाहन संकेतांक | MH-50 |
| निर्वाचित प्रमुख | सौ.उमा हिंगमिरे . (नगराध्यक्ष) |
| प्रशासकीय प्रमुख | श्री.के.एन.कुंभार. (नगरपालिका आयुक्त) |
| संकेतस्थळ | [१] |
कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर आहे. हे कराड तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असून भारतातील सगळ्यात मोठे तालुक्याचे ठिकाण आहे. कराड तालुका भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक तालुका आहे.
कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात.
अनुक्रमणिका |
स्थान[संपादन]
विस्तार[संपादन]
कसे जाल?[संपादन]
पुण्याहुन कराडला जाण्यासाठी, सातारा मार्गे जावे लागते.
भौगोलिक महत्त्व[संपादन]
कराड मध्ये कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम आहे.
ऐतिहासिक महत्त्व[संपादन]
राजकीय वारसा[संपादन]
राजकीय वारसा[संपादन]
- कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
- २०१३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे श्री. पृथ्वीराज चव्हाण हेसुद्धा कराडचे आहेत.
- महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे जवळ जवळ २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
- कराड दक्षिण चे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनीसुद्धा अनेक खात्यांची मंत्रीपदे भूसावली आहेत.
- पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील कै. आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाकाकी यांनीसुद्धा महत्त्वाची राजकीय पडे भूषवली आहेत.
- कराड उत्तर चे आमदार श्री. बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील कै. पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
वैशिष्ट्य[संपादन]
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
|
|||||||||||||||||||||||||