करीमनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करीमनगर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.

हे शहर करीमनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.