करीमगंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करीमगंज भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.

हे शहर करीमगंज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.