करकोचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करकोचा हा पाणथळी जागेत रहाणाऱ्या पक्ष्यांचा गट असून ते दिसावयास बगळ्यासारखे असतात. परंतु बगळ्यांपेक्षा यांची चोच बरीच लांब असते. करकोच्याचे विविध प्रकार खालीप्रमाणे. करकोच्यांना इंग्रजीत स्टॉर्क असे म्हणतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये