करंज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या झाडास करंजीच्या आकाराची फळे लागतात म्हणून याचे नाव करंज पडले.या फळांपासून निघणारे तेल हे आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |