कमल नाथ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कमल नाथ हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९८,इ.स. १९९९,इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा मतदारसंघातून निवडून गेले. ते मे इ.स. २००९ पासून केंद्रिय दळणवळण मंत्री आहेत. त्यापूर्वी ते इ.स. २००४ ते इ.स. २००९ दरम्यान मनमोहन सिंह सरकारमध्ये वाणिज्यमंत्री होते.