कपिल सिब्बल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कपिल सिब्बल (ऑगस्ट ८, इ.स. १९४८ - हयात) हे इंदिरा काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचे विद्यमान मंत्री आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |