कपडवंज लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कपडवंज (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

कपडवंज हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करण्यात आला.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला ह्या मतदारसंघामधून पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

बाह्य दुवे[संपादन]