कद्रू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू पौराणिक साहित्यानुसार कद्रू (संस्कृत: कद्रू) ही कश्यपाची पत्नी व नाग वंशाची माता होती[१].

[संपादन] वंश

कश्यपापासून हिला झालेले १११ पुत्र[१] नाग अथवा काद्रवेय या मातृक नावाने संबोधले जातात. अनंत, तक्षक, धृतराष्ट्र, नहुष, शेष हे काद्रवेयांपैकी विशेष ख्यात नाग होत.

[संपादन] संदर्भ

  1. १.० १.१ [ (इ.स. १९६८) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव: भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये