औषधनिर्माण शास्त्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
औषधनिर्माण शास्त्र (इंग्लिश: Pharmaceutics, फार्मास्यूटिक्स) हे औषधांच्या उत्पादनाचे विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासणारे शास्त्र आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |