औलावुर राग्नार ग्रिमसन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| औलावुर राग्नार ग्रिमसन | |
|
आइसलँडचा राष्ट्राध्यक्ष
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण १ ऑगस्ट १९९६ |
|
| पंतप्रधान | योहाना सिग्युरोआर्तोहतिर |
|---|---|
| मागील | विग्दिस फिनबोगादॉट्टिर |
|
|
|
| जन्म | १४ मे, इ.स. १९४३ इसाफ्योर्वर, आइसलँड |
| सही | |
औलावुर राग्नार ग्रिमसन (आइसलँडिक: Ólafur Ragnar Grímsson; जन्म: ५ मे १९४३) हे युरोपामधील आइसलँड देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. १९९६ सालापासून सलग राष्ट्राध्यक्षपदावर असणाऱ्या ग्रिमसनने २०००, २००४, २००८ व २०१२ सालच्या पुनर्निवडणुकींमध्ये विजय मिळवला ज्यांपैकी २००० व २००८ साली ते बिनविरोध निवडुन आले. सध्या आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पाचव्या सत्रामध्ये असणारे ग्रिमसन आइसलॅंडचे सर्वात प्रदीर्घ काळ असलेले राष्ट्राध्यक्ष आहेत.
हेही पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत