औरेलिआ कॉट्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरेलिआ कॉट्टा ही प्राचीन ज्युलिओ-क्लॉडिअन वंशातील असून रोमन साम्राज्याचा संस्थापक असलेल्या ज्यूलिअस सीझर याची आई होती.