ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओ'हेर इंटरनॅशनल एरपोर्ट
O'Hare International Airport (USGS).png
शिकागो ओ'हेर विमानतळ
आहसंवि: ORDआप्रविको: KORDFAA LID: ORDTC LID: ORDLID: ORD
माहिती
प्रचालक शिकागो विमानतळ प्रणाली
कोण्या शहरास सेवा शिकागो, इलिनॉय
हब युनायटेड एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स, एर चॉइस वन
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर २०४ मी / ६६८ फू
गुणक (भौगोलिक) ४१ ५८ ४३ उ/८७ ५४ १७ प
संकेतस्थळ www.flychicago.com

ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ORDआप्रविको: KORDएफ.ए.ए. स्थळसूचक: ORD) अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शिकागोच्या मध्यवर्ती भागापासून २७ किमी वायव्येस आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.