ओह्म
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ॐ याच्याशी गल्लत करू नका.
ओह्म विद्युतअवरोध मापण्याचे एकक आहे. याला जॉर्ज सायमन ओह्मचे नाव देण्यात आले आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |