ओशिवरा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओशिवरा नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या मुंबई शहराच्या उपनगरातील एक नदी आहे.