ओरेनबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओरेनबर्ग
Калуга
रशियामधील शहर

ओरेनबर्गमधील युरोपआशियाला जोडणारा उरल नदीवरील पादचारी पूल
ध्वज
चिन्ह
ओरेनबर्ग is located in रशिया
ओरेनबर्ग
ओरेनबर्ग
ओरेनबर्गचे रशियामधील स्थान

गुणक: 51°47′N 55°6′E / 51.783°N 55.100°E / 51.783; 55.100

देश रशिया ध्वज रशिया
विभाग ओरेनबर्ग ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १७४३
क्षेत्रफळ २५९ चौ. किमी (१०० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,५६,१२७
  - घनता २,१७७ /चौ. किमी (५,६४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
अधिकृत संकेतस्थळ


ओरेनबर्ग (रशियन: Оренбург) हे रशिया देशाच्या ओरेनबर्ग ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. ओरेनबर्ग शहर रशियाच्या दक्षिण भागात कझाकस्तानच्या सीमेजवळ उरल नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.४८ लाख होती.

ओरेनबर्ग विद्यापीठाची इमारत

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत