ओरॅकल ओपन ऑफिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
![]() |
|
|---|---|
| मूळ लेखक | सन मायक्रोसिस्टिम्स (ओरॅकलची उपकंपनी) |
| सद्य आवृत्ती | ९.० (नोव्हेंबर १७, २००८) |
| संगणक प्रणाली | विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स, सोलारिस |
| सॉफ्टवेअरचा प्रकार | ऑफिस सूट |
| परवाना | प्रताधिकारित |
| संकेतस्थळ | ओरॅकल ओपन ऑफिस |
ओरॅकल ओपन ऑफिस ही ओपनऑफिस.ऑर्गवर आधारित प्रोप्रायटरी प्रणाली आहे. ओपनॉफिसप्रमाणेच यात प्रोग्राम्स असतात. जानेवारी २०१० पूर्वी ओरॅकल ओपन ऑफिस हे स्टारऑफिस या नावाने ओळखले जात असे.
