ओटो फ्रांक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ओटो फ्रांक | |
| पूर्ण नाव | ओटो फ्रांक |
| कार्यक्षेत्र | साहित्य |
| राष्ट्रीयत्व | जर्मनी |
| भाषा | जर्मन |
ओटो फ्रांक हे जर्मन वंशाचे व्यावसाईक होते. त्यांनी एनी ह्याच्या मृत्यू नंतर त्यांच्या दैनन्दिनीच्या हस्तलिखित नोंदीवर आधारित प्रकाशन केले. त्यांनी सदर लेखन हे इतर भाषांमध्ये भाषांतरित सुद्धा केले आणि रंगमाच्य आणि पडद्यावर पण आणले.
चित्र:Otto frank.jpg
ओटो फ्रांक
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |