ओइता (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओइता प्रभाग
大分県
जपानचा प्रभाग

ओइता प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओइता प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी ओइता
क्षेत्रफळ ६,३३८.८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १२,०९,५८७
घनता १९१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.oita.jp

ओइता (जपानी: 大分県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या पूर्व भागात वसला आहे.

ओइता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 33°15′N 131°31′E / 33.25, 131.517