ऑलिंपिक दे मार्सेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक दे मार्सेली या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक मार्सेली
l'OM logo
पूर्ण नाव ऑलिंपिक दे मार्सेल
टोपणनाव l'OM, l'Ohème, Marseillais
स्थापना ३१ ऑगस्ट १८९९
मैदान स्ताद व्हेलोद्रोम
मार्सेल
(आसनक्षमता: ६७,०००)
लीग लीग १
२०१३-१४ ६वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

ऑलिंपिक दे मार्सेल (फ्रेंच: Olympique de Marseille) हा फ्रान्स देशाच्या मार्सेल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८९९ साली स्थापन झालेला हा क्लब फ्रान्सच्या लीग १ ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. मार्सेलने आजवर १० वेळा फ्रेंच अजिंक्यपद मिळवले आहे तसेच १९९३ साली युएफा चॅंपियन्स लीगमध्ये विजेतेपद मिळवून ही स्पर्धा जिंकणारा मार्सेल हा पहिला व एकमेव फ्रेंच क्लब ठरला.

मार्सेल आपले सामने स्ताद व्हेलोद्रोम ह्या स्टेडियममधून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]