ऑपरेशन कॅक्टस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ऑपरेशन कॅक्टस | |
|---|---|
भारतीय वायुसेनेचे विमान |
|
| दिनांक | ३ नोव्हेंबर इ.स. १९८८ |
| ठिकाण | मालदीव |
| परिणती | भारत/मालदीवचा निर्णायक विजय, मालदीवमध्ये सरकारी अंमल सुरु. |
| युद्धमान पक्ष | |
| पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम | |
| सेनापती | |
| अब्दुल्ला लुतुफी (युद्धकैदी) उमा महेश्वरन |
|
| सैन्यबळ | |
| १,६०० | ८० |
| बळी आणि नुकसान | |
| १ जखमी | १९ मृत |
ऑपरेशन कॅक्टस किंवा ऑपरेशन संध्या ही सैनिकी मोहीम म्हणजे पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (अर्थात प्लोटे) या संघटनेने मालदीवचे शासन उलथून टाकण्यासाठी घडवून आणलेला कट होता. प्लोटेच्या अब्दुल्ला लुतुफी याने स्वतःच्या ८० बंदुकधार्यांबरोबर मिळून हा कट घडवून आणला. भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपामुळे हा कट निष्फळ ठरला.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |