प्राणवायू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑक्सीजन या पानावरून पुनर्निर्देशित)

प्राणवायू (ऑक्सीजन) अधातू मूलद्रव्य आहे. प्राणवायू नावाप्रमाने सामान्य तापमानास वायूरूपान असतो. पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे प्रमाण सुमारे २१% आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ प्रोटॉन, ८ इलेक्ट्रॉन आणि ८ न्यूट्रॉन असतात. प्राणवायू नेहमी रेणूच्या स्वरुपात आढळतो. प्राणवायूच्या एका रेणूमध्ये २ अणु असतात.

प्राणवायूचा सजीवांच्या श्वसनक्रियेत महत्त्वाचा भाग आहे.

प्राणवायू (ऑक्सीजन)


O

O-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक प्राणवायू (ऑक्सीजन), O, ८
दृश्यरूप रंगहीन वायू
रासायनिक श्रेणी अधातू
अणुभार  ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
स्थिती वायू

[संपादन] बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये