ए.डब्ल्यू.डी. अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए.डब्ल्यू.डी. एरेना या पानावरून पुनर्निर्देशित)

ए.डब्ल्यू.डी. अरेना (जर्मन: AWD-Arena ; इ.स. २००२ सालापर्यंत प्रचलित नाव: Niedersachsenstadion, नीडरजाख्सन-स्टाडिओन ;) हे जर्मनीतील हानोफर राज्यातील कालेनबेर्गर नॉयश्टाट जिल्ह्यातील फुटबॉल मैदान आहे. ते बुंडेसलीगा फुटबॉल साखळी स्पर्धेतील हानोफर ९६ संघाचे घरचे मैदान आहे. मुळात ८६,००० आसनक्षमता असलेले हे मैदान इ.स. १९५४ साली पहिल्यांदा बांधण्यात आले व नंतर प्रमुख फुटबॉल स्पर्धांच्या निमित्ताने त्याची वरचे वर पुनर्बांधणी/डागडुजी होत आली आहे. सध्या या मैदानात ४९,००० आच्छदित आसने आहेत. इ.स. २००६ सालातील जर्मनीतील फिफा विश्वचषक स्पर्धेतील ५ सामने या मैदानावर खेळवण्यात आले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]