ए.के. बालन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ए.के. बालन (जन्म: ऑगस्ट ३,इ.स. १९४८) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी) पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील ओट्टापालम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.