ए.के. अँटनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ए.के. अँटनी हे ऑक्टोबर इ.स. २००६ पासून भारताचे संरक्षणमंत्री आहेत. ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत.ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७८, १९९५ ते इ.स. १९९६ आणि इ.स. २००१ ते २००४ या काळात केरळ राज्याचे मुख्यमंत्री होते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये