ए.ई.के. अथेन्स एफ.सी.
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ए.ई.के. एफ.सी. (ग्रीक: Π.Α.Ε. AEK – Αθλητική Ένωσις Κωνσταντινουπόλεως) हा ग्रीसच्या अथेन्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९२४ साली स्थापन झालेल्या या क्लबचा संघ अथेन्सच्या ऑलिंपिक मैदानात आपले सामने खेळतो.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत