ए.आर. रहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्लाह रक्खा रहमान
AR Rahman.jpg
ए.आर. रहमान
आयुष्य
जन्म जानेवारी ६, १९६७
जन्म स्थान मद्रासतमिळनाडू
संगीत साधना
गायन प्रकार संगीत दिग्दर्शन, रचना, पार्श्वगायन
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९८५पासून
गौरव
पुरस्कार ४ राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार

अल्लाह रक्खा रहमान (तामिळ: ஏ.ஆர்.ரகுமான் (ए.आर.रगुमान) ) जन्म नाव :ए.एस. दिलीपकुमार A. S. Dileep Kumar (திலீப் குமார்) हे भारतातील व जगातील एक लोकप्रिय संगीतकार आहेत. १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलियोनेर ह्या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमानांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत.

रहमान यांचा जन्म तामीळ नाडू मधील एका संगीतिय पार्श्भुमी असलेल्या घरात झाला.

अनुक्रमणिका

संगीतबद्ध चित्रपट [संपादन]

विदेशी चित्रपट [संपादन]

तमिळ चित्रपट [संपादन]

१)रोजा
२)पुदिय मुगम
३)जंटलमन
४)किळिक्कु चीमायिले
५)उळवन
६)तिरुडा तिरुडा
७)वन्डिचोलै चिन्रासु
८)ड्युएट
९)मे मादम
१०)कादलन
११)पवित्र
१२)करुत्तम्मा
१३)पुदिय मनरगळ
१४)मनिता मनिता
१५)बॉम्बे
१६)इन्दिरा
१७)मुतु
१८)लव्ह बर्ड्स
१९)इन्दियन
२०)कादल देसम
२१मी.रोमिओ
२२अन्तिमन्तारै
२३मिन्सार कनवु
२४इरुवर
२५रत्चगन
२६मोना लिसा
२७जीन्स
२८मुदलवन
२९ताज महाल
३०अलैपायुदे
३१कन्डुकोन्डेन कन्डुकोन्डेन
३२रिदम
३३तेनाली
३४बाबा
३५कादल व्हायरस
३६परसुराम
३७बॉयस
३८एनक्कु २० उनक्कु १८
३९कन्गळाल कैदु सेय
४०) आयदु येळुदु
४१) न्यु
४२) अन्बे आरुयिरे
४३) सिल्लनु ओरु कादल
४४) वर्लारु
४५) गुरु
४६) सिवाजी द बॉस
४७) अळगीय तमिळ मगन
४८) सक्करकट्टि
४९) विनैत्तांडि वरुवाया
५०) अशोकवनम
५१) एंदिरम
५२) द नाईन्टिन्थ स्टेप

हिंदी चित्रपट [संपादन]

तॆलुगु चित्रपट [संपादन]

  • ग्यांग मास्टर्
  • सूपर पोलीस
  • निप्पु रव्व
  • अडवि राणि
  • रक्षकुडु
  • नी मनसु नाकु तॆलुसु
  • नानी

बाह्य दुवे [संपादन]