एस.आर. रंगनाथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शियाली रामामृत रंगनाथन (ऑगस्ट १२[१], इ.स. १८९२ - सप्टेंबर २७, इ.स. १९७२) हा भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालयतज्ञ होता.[२][३]

रंगनाथनने मांडलेले पाच पुस्तकालयविज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालयविज्ञानाचा पाया समजले जातात. रंगनाथनचा वाढदिवस भारतात राष्ट्रीय पुस्तकालय दिन म्हणून साजरा केला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. http://publications.drdo.gov.in/gsdl/collect/dbit/index/assoc/HASH5351.dir/dbit1205003.pdf [मृत दुवा]
  2. Broughton, Vanda (2006). Essential Classification. London, Facet Publishing. ISBN 978-1-85604-514-8
  3. Indian Statistical Institute Library and Sarada Ranganathan Endowment for Library Science. “S. R. Ranganathan – A Short Biography.” Indian Statistical Institute.