एस.आर. अरूमुगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एस.आर. अरूमुगम ( नोव्हेंबर २०,इ.स. १९२०) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील नमक्कल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.