एस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एस्टेडि ऑलिंपिक लुइस कंपनी या पानावरून पुनर्निर्देशित)
एस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज
Estadi Olímpic Lluís Companys - Barcelona, Spain - Jan 2007.jpg
स्थान बार्सिलोना, कातालोनिया, स्पेन
बांधकाम सुरूवात १९७९
उद्घाटन इ.स. १९२७
पुनर्बांधणी इ.स. १९८९
आसन क्षमता ५५,९२६
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९९२ उन्हाळी ऑलिंपिक

एस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज (स्पॅनिश: Estadi Olímpic Lluís Companys) हे स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९२७ साली बांधले गेलेले हे स्टेडियम १९९२ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धेसाठी वापरले गेले. २००१ साली ह्या स्टेडियमला लुइस कुंपनिज ह्या कातालोनियाच्या राज्यपालाचे नाव दिले गेले.


बाह्य दुवे[संपादन]