एव्हर्टन वीक्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एव्हर्टन वीक्स हा
वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. वीक्स, फ्रँक वॉरेल आणि क्लाइड वॉलकॉट या त्रयीला द थ्री डब्ल्युज या नावाने उल्लेखिले जाते.
|
|