एल पासो काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एल पासो काउंटीमधील डोंगराच्या पायथ्याशी असलेले छोटेसे घरकुल
उन्हाळ्यातील हिरवळ

एल पासो काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक काउंटी आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,२६३ असून ही काउंटी कॉलोराडोतील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली काउंटी आहे.[१] याचे प्रशासकीय केंद्र कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. United States Census Bureau. २०१० जनगणना आकडे. United States Census Bureau.