एल्व्हिस प्रेस्ली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एल्व्हिस एरन प्रेस्ली (जानेवारी ८, इ.स. १९३५ - ऑगस्ट १६, इ.स. १९७७) हा विसाव्या शतकातील अमेरिकेतील लोकप्रिय गायकांपैकी एक होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |