एलोरा (ऑन्टारियो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एलोरा, ऑन्टारियो या पानावरून पुनर्निर्देशित)

(43°41′6″N 80°25′38″W / 43.68500°N 80.42722°W / 43.68500; -80.42722)

एलोरा हे कॅनडामधील ग्रँड नदीच्या तीरावर वसलेले एक शहर असून याची स्थापना भारतातून परतलेला एक ब्रिटीश अधिकारी कॅप्टन विल्यम गिल्किसन याने इ.स. १८३२ मध्ये केली. १९९९मध्ये हे शहर सेंटर ऑफ वेलिंग्टन या शहरात विलीन झाले.