एलेना डिमेंटियेवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| देश | ||
| वास्तव्य | ||
| जन्म दिनांक | ||
| जन्म स्थळ | ||
| व्यावसायिक | ||
| एकेरी | ||
| दुहेरी | ||
|
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
||
| कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
एलेना डिमेंटियेवा (रशियन: Елена Вячеславовна Дементьева; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक निवृत्त रशियन टेनिसपटू आहे. डिमेंटियेवाने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये रशियासाठी सुवर्ण पदक पटकावले. २००४ साली डिमेंटियेवाने फ्रेंच ओपन व यु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.
ऑक्टोबर २०१० मध्ये तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती पत्कारली.