एलिझाबेथ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एलिझाबेथ (चित्रपट) भारतीय दिग्दर्शक शेखर कपूर दिग्दर्शीत ऑस्कर विजेता चित्रपट आहे. हा चित्रपट १६ व्या शतकातील इंग्लंडची प्रोटेस्टंट पंथाची राणी एलिझाबेथ हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम वेषभूषेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.